Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life (Marathi)

Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life (Marathi)

Introduction

या धावपळीच्या आणि गोंगाटाच्या जीवनात आपण आपल्या मेंटल हेल्थकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. कधीकधी आपल्या समोर अशी वेळ येते , जेव्हां आपण ह्या अंधारमय दूनियेत स्वतःला एकटे आणि दु:खी समजतो.

मग आपण स्वत:ला  प्रश्न विचारतो की  आयुष्याचा बराचसा भाग निघून गेल्यानंतरही आपण आयुष्यात मोठे  काहीही का मिळवू शकलो नाही? असे की चांगली नोकरी असूनही आपण आपल्या कामाबाबत आनंदी नाही.

आपण आपले जीवन आपल्या इच्छेप्रमाणे न जगता आपल्या आसपासच्या लोकांना पाहिजे त्या पद्धतीने जगत आहोत. आपण आपल्या पसंतीचे करिअर निवडण्यास घाबरतो,आणि आपण होणाऱ्या बदलाला देखील घाबरतो.

आपल्याला  वाटते की आपण निवडलेल्या करिअरमध्ये आपण आपला वेळ घालवतोय आणि त्या कामात आपण प्रोडकटिव नाही. आपल्याला वाटत की इतरांच्या जीवनात आपले इम्पोर्टन्स  काही विशेष नाही ,आणि आपण  इतरांकरिता महत्वहीन आहोत. घाबरू नका असा विचार करणारे तूम्ही एकटे नाहीत. जसे जसे आपण या पुस्तकात पुढे जात राहू तसे आपल्या लक्षात येईल की ही “इकिगाई” काय आहे.

इकिगाई, या जपानी भाषेतील शब्दाचा मराठी अर्थ 'स्वत:च्या असण्याचे महत्त्व' असा आहे. म्हणजेच रीझन फॉर बिईंग.

मला पूर्ण खात्री आहे की तूम्हालाही आपल्या जीवनातील इकिगाई म्हणजेच नेहमी आनंदी राहण्याचे कारण लवकरच सापडेल.

Chapter 1
Ikigai- The art of staying young while growing old.

तूम्हाला माहित आहे का  इकिगाई म्हणजे काय आहे?

तुम्ही स्वतःला कधी हा प्रश्न विचारला आहे का की तुमचे ध्येय काय आहे ?  असू शकते की तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारत असाल की खरच तुमचा ईकगाई काय आहे. आणि तुम्ही हा कसा शोधुन काढणार ?

कदाचित यासाठी आपल्याला थोडा पेशंन्स (धैर्य) ठेवण्याची गरज आहे , कारण धैर्याचे फळ नेहमी गोड असते. तुम्हाला फक्त स्वत: ला समजण्याची,  स्वतःस ओळखण्याची आवश्यकता आहे. एवढेच करणे पुरेसे आहे आणि जर आपण हे केले असेल तर शुभेच्छा कारण इतरांसाठी हे करणे अद्याप एक स्ट्रगल  आहे.

हे अशा प्रकारे समजून घ्या की इकीगाई आपल्या काहीतरी करण्याच्या प्रयत्नांचे केंद्र आहे, या जगात येण्याचा आपला हेतू आहे इकीगाई आपले प्रोफेशन सुध्दा इकीगाईमध्ये येते. तुम्ही तेच करता ज्यातून तुम्हाला आनंद मिळतो.

जर याचे एक उदाहरण द्यायचे झाले तर समजा तुम्हाला पुस्तके लिहिण्याची आवड आहे. हाच तुमचा छंद आहे आणि हेच तुमचे सर्वस्व आहे , आणि तुम्हाला माहित आहे की या कामामध्ये तुम्ही इतर कश्याही पेक्षा खूप चांगले आहात.
तुम्ही या कामाला आपले प्रोफेशन म्हणून वापरता कारण लोकांना आपल्या शब्दाच्या जादूने प्रेरित करणे हा तुमचा हेतू असतो आणि या हिशोबानेच तुम्हाला या कामाचे पैसे मिळतात , जे नंतर आपले  पर्मनंट प्रोफेशन  बनते.

तुमच्या प्रत्येक शब्दाची किंमत असते. पून्हा तीच म्हण खरी होते एका दगडात दोन पक्षी , म्हणजेच तुम्हाला त्या कामाचे पैसे मिळत आहेत ज्या कामाची तुम्हाला आवड आहे.

साहजिकच आहे ज्या कामात आपली आवड आहे  त्या कामात आपण  लगेच बोअर होत नाही.  त्यामुळे तेच करत रहा ज्यातून आपणाला आनंद मिळतो आणि नेहमी आनंदी राहण्याचे हेच मोठे सिक्रेट आहे.

नेहमी लक्ष्यात ठेवा , तूम्ही तेच काम करा  जे तुम्हाला आवडते आणि जे काम करण्यातून तुम्हाला आनंद मिळतो, तुम्हीं फक्त पैश्यासाठी काम करत नाही. तुम्हीं तुमच्या संतुष्टि साठी तुमच्या सटीफस्शन साठी करता. ज्यामुळे फक्त तुम्हीच आनंदी राहत नाही तर तुमच्या आसपासच्या लोकांवर पण याचा पोझिटिव् इफेक्ट पडतो.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

Chapter 2
The secret to Anti-aging

आपण म्हातारे होण्यापासून कसे वाचावे हे आपल्याला टेक्नॉलॉजी ची   अडवान्समेंट सांगू शकते पण याचा अर्थ हा मुळीच होत नाही की आपण संपूर्ण पणे टेक्नॉलॉजी वर डीपेंड रहावे.

जरी ती आपला ताण कमी करण्यास कितीही उपयोगी असली तरीही. हे अगदी बरोबर आहे की टेक्नॉलॉजी ने आपले जीवन सर्वस्तरावर सिंपल आणि आरामदायी बनवले आहे.

टेक्नॉलॉजी मुळे आपण या आरामदायी जीवनाचे आधीन झालो आहोत , त्यामध्ये हे खूप महत्त्वाचे आहे की आपण आपल्या मेंटल आणि फिजिकल एक्सरसाईझ वर विशेष लक्ष दिले पाहिजे आणि दोन्हीवर पण एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे.

जेव्हा आपला मेंटल स्ट्रेस कमी होतो तेव्हा आपोआपच आपले आयुष्य घटण्याची प्रोग्रेस कमी होते. आपल्यास प्रत्येक गोष्टीकडे पोझेटिव दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. याद्वारे आपण आपले  एमोशन कंट्रोल करणे शिकू शकतो.

कार्लिस हेमिंग्वे आणि शोलोम ब्रेजनित्झ यांच्या मते जास्त ज्ञान प्राप्त करणे किंवा नवीन लोकांना भेटणे किंवा अशी कामे करणे जी आपल्यासाठी अवघड आहेत किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ते करू शकत नाही अशा कामांमध्ये आपला वेळ दिल्याने स्वतःला तणावमुक्त पाहू शकता.

कारण हे काम तुमच्या साठी इतर कामा सारखे नाही आणि हे करायला तुम्ही जास्त लक्ष देता आणि त्यामुळे ते  काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला मानसिक समाधान मिळते.

20 वर्ष वय झाल्यावर आपल्या मेंदू मधील न्युरोन्स पण वया प्रमाणे म्हातारे होऊ लागतात आणि जस जसे वय वाढते तस तसे ते नेऊरोन्स कमजोर होऊ लागतात.

त्यामुळे मेंटल  एक्सरसाईझ मध्ये स्वतःला  व्यस्त ठेवणे गरजेचे आहे  आणि नेहमी काहीतरी नवीन करण्याची हिम्मत घेऊन जगाला दाखवा की आपण शिकण्यासाठी किती एस्काईटेड आहात.

मेंटल स्ट्रेस हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे लोक लवकर म्हातारपणाची शिकार होतात. जादा तर रोग आणि फीजिकल प्रोब्लेम  चे कारण पण मेंटल imbalance आणि स्ट्रेस आहे.

हे आपल्या सेल्स वर सरळ परिणाम करते. ज्यामुळे वयाच्या आधीच म्हातारपण दिसू लागते. मनोविज्ञान चे प्रोफेसर  ‘ हॉवर्ड एस फ्राईड मैन ’ यांच्या मते कमी तणावा मधे राहणे हे एक सकारात्मक जीवनशैली चे लक्षण आहे.

जे लोक कमी तणाव घेतात त्यांच्यात जादा मेहनत करण्याची क्षमता असते. आणि ते यशस्वी सुद्धा होतात. त्यांचे आयुष्य त्या लोकांपेक्षा जास्त असते जे आराम दायी आणि अस्वस्थ जीवन जगतात. शारीरिक हालचाल न केल्याने मांसपेशी आणि श्वसनाचे भाग यावर पण वाईट परिणाम होतो.

तरीसुध्दा तणाव गरजेचा आहे कारण हा आपल्याला  पुढे येणाऱ्या नवीन नवीन अडचणीशी लढण्यास मदत करतो. आपणाला आपल्या अडचणी शी लढणे आणि त्यांचा सामना करण्यावर भर दिला पाहिजे.

जगाच्या गोंधळलेल्या आणि चिंताग्रस्त परिस्थिती मध्ये आपण स्वतःला कसे तयार करू हे शिकणे खूप महत्त्वाचे  आहे. नाहीतर आपण त्या लोकांसारखे होऊ जे सहजरीत्या तणावाचे शिकार बनतात.

लक्षात ठेवा की तणाव तुमच्या समोरच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि तुम्ही कशा प्रकारे त्या गोष्टी कडे बघता यामुळेही येऊ शकतो. ते लोक जे गोष्टी आणि परिस्थितीला सकारात्मक दृष्टीने बघतात ते सहजपणे आपल्या भावना वर नियंत्रण ठेवू शकतात.

आपले ध्यान केंद्रित करणे , प्राणायाम आणि योगा अशा प्रकारचे शारीरिक व्यायाम करणे पण गरजेचे आहे तेव्हाच आपले जीवन तणावमुक्त होऊ शकते.

TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE

SHARE
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments