You Can Heal Your Life (Marathi)
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग किंवा अशी वेळ येतंच असते, जेव्हा आपल्याला खूप खचल्या सारखे वाटते, कुठलीही आशा राहतं नाही. जेव्हा आपल्याला कोणतीच गोष्ट Motivate करू शकतं नाही तेव्हा आपल्यातील उत्साह संपायला लागतो.
अशा वेळी असं वाटतं ना, कोणतीतरी यावं आणि मदतीचा हात द्यावा. पण असं खरंच होतं का? कधी कधी आपल्याला एकट्याने या गोष्टींना सामोरे जावे लागते. कोणीही मदतीसाठी येत नाही. तेव्हा आपणच आपली मदत करत असतो. हो ना?
आपणच आपल्या रथाचे सारथी होतो. पण तुम्हाला या परिस्थितीतून जाण्याआधी सेल्फ हेल्प फिलॉसॉफी आणि होलिस्टिक हेल्थ चे काही मूलभूत नियम जाणून घेणे गरजेचे आहे. आणि यासाठी सगळयात उत्तम मार्ग आहे 'यु कॅन हिल युर लाईफ' या पुस्तकाचे वाचन करणे! तसं तर हे पुस्तक 1984 मध्ये लिहिल गेल आहे, तरी आज देखील हे पुस्तक तितकेच नाविन्यपूर्ण आणि इंनोव्हेटिव्ह आहे.
आपल्या लेखिका Louise यांनी 'सेल्फ हेल्प' या संकल्पनेवर आधारित पुस्तके लिहिली आहेत.
मॅन्युअल अँड मॅन्युस्क्रिप्टने एक असा ट्रेंड चालवला ज्याला आजदेखील बरेच लेखक फॉलो करतात. याआधी सेल्फ हेल्प इंडस्ट्री इतकी popular नव्हती जेवढी आज आहे आणि भविष्यात देखील ती अशीच वाढत जाणार आहे.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
"I should" आणि "I must" पासुन "I could" पर्यंतचा प्रवास
जसं आपण मागे पाहिले, अतिरिक्त नकारात्मक विचारांमुळे आपले आयुष्य कठीण आणि अवघड होऊन बसते. आपण बघतो की काही लोक नेहमी म्हणतात, मला हे करायलाच हवे/I should, मी केलेच पाहिजे/ I must, मी करेलच/ I could याला 'टायरनी ट्रायो ( Tyranny trio ) म्हणतात.
आता एक परिस्थिती डोळ्यासमोर आणा, तुम्ही सकाळी लवकर उठून दिवसभर काय काय करायचं आहे याचा विचार करत आहात. आणि स्वतःला सांगतात की, मी आज माझ्या पुस्तकासाठी 100 पान लिहिणार.
जे जवळ जवळ अशक्य आहे. एका दिवसात कोणी एवढे पान कसं बरं लिहू शकेल. तुम्ही जेव्हा लिहिण्यास सुरुवात करता तेव्हा जसजसा वेळ जातो तसतसे तुम्हाला कळून चुकते की, तुमचे गोल तुम्ही कधीच पूर्ण करू शकणार नाहीत.
आणि संध्याकाळ होई पर्यंत तुम्हाला अगदी अस्वस्थ वाटायला लागते. कारण तुम्ही जे ठरवलं होत ते असाध्य झालेले असते. मग करता ना तुम्ही स्वतःवरचं टीका. माझ्याकडून काहीच नाही होणार, मी माझे ध्येय गाठण्यासाठी अक्षम आहे.
अशा गोष्टी तुमच्या डोक्यात येतात. पण जर तुम्ही सुरुवातीलाच, वस्तुस्थिती लक्षात घेऊन जर ध्येय ठरवले असते तर? तुम्ही जर सकाळी उठल्यावर असं म्हणाले असता की आज शक्य तितके काम करीन. जास्त ही नाही आणि कमीही नाही.
असा विचार करून दिवसाचे टार्गेट ठरवले तर तुम्ही चिंता विरहित तुमचे काम करू शकाल. जेवढे झाले तेवढे झाले, नाही झाले तरी हरकत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर उगीच टीकास्त्र चालवावे लागणार नाही.
TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE
Roots of problems
Roots of problem बद्दल बोलताना, आपल्या लेखीका 'Louise' म्हणातात की, अडचणी आयुष्याचा भागच आहेत. पण हे ही खरं आहे, आयुष्यातल्या बऱ्याच अडचणी आपल्यात असणाऱ्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे उद्भवतात. मी या कामासाठी योग्य नाही / मी चांगला नहीहे, हा तुमचा नकारात्मक विश्वासचं आहे जो बऱ्याच अंशी मानसिक आजारांचे कारण ठरतो. आता डिप्रेशन लाच घ्या. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डिप्रेशन हा एक गंभिर मानसिक आजार आहे आणि या आजाराने ग्रस्त व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीकडे पाहताना एक नाकरात्मक दृष्टिकोनचं ठेवते. त्याचा परिणाम करियर, सामाजिक जीवन, छंद, मोटिव्हेशन या सगळ्यागोष्टीवर होतो. आज यु एस मध्ये 15 टक्के लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या डिप्रेशन चे शिकार आहेत. मेलान्कोलिया (Melancholia) म्हणजेच मानसिक आजाराचे दुसरे नाव. मेलान्कोलिया हा depression चा उपप्रकार आहे. मेलान्कोलिया असणाऱ्या लोकांमध्ये स्वतःची काळजी घेण्याची आणि दुसर्यांना समजून घेण्याची क्षमता खूप कमी असते. असे लोक स्वतःलाचं इजा पोहोचवतात. एका मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये हे सिद्ध झाले आहे की, डिप्रेस असणारी लोकं जेव्हा अपयशी होतात, तेव्हा ते काही असा विचार करतात, "हे तर होणारच होते, मला माहित होते माझ्यात कोणताच चांगला गुण नाही, म्हणूनच मी अपयशी होतो", असा विचार करून ते स्वतः लाच दोषी ठरवतात, आणि यश मिळाल्यावर मात्र याउलट विचार करतात, यश मिळाल्यावर अशी लोकं स्वतःला शाबाशी न देता, एखाद्या विशिष्ट गोष्टीमुळे हे सगळं झालं असणार, जसे की कदाचित यावेळी मी lukcy ठरलो किंवा हे काम तर खूपच सोपे होते म्हणूनच मला जमले, असा गैरसमज करून घेतात. चला तर याचे एक टीपिकल उदाहरण पाहूया... मार्क हा मॉडरेट डिप्रेशनने ग्रस्त असलेला मुलगा एका परीक्षेची तयारी करत होता. तयारी दरम्यान तो त्याच्या result बद्दल चिंतेने अस्वस्थ झालता. कारण त्याच्यात self confidence ची कमी होती. शिवाय त्याच्यात self Care ची ही कमी होती. तो पुरेसा आराम करत नसल्याने त्याची अवस्था अजून बिघडत गेली. आणि जेव्हा तो नापास झाला तेव्हा त्याने स्वतःला सांगितले की, मला तर माहीतच होते की मी नापास होणार आहे. दुःखाची गोष्ट ही आहे की, मार्क चा या गोष्टीवर विश्वास बसला की तो stupid आहे आणि कधीच पास होवू शकणार नाही. पण त्याला हे कळाले नाही की, तो महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष्य करत होता. परीक्षेच्या काळात प्रॉपर रेस्ट न घेतल्याने, स्वतः ची काळजी न घेतल्याने तो खूप थकलेला असायचा आणि त्यामुळे तो अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतं नव्हता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कळत-नकळत त्याला नेहमी असं वाटायचं "ही इज नॉट गुड इनफ!" पण मार्क ने जर थोडा विचार केला असता तर तो असं म्हणाला असता की, ओके, मी कधी कधी negative विचार करतो पण याचा अर्थ हा नाही ना की, मी मूर्ख आहे, मी बावळट आहे. मी चांगले काम देखील करू शकतो. असा positive attitude असणे म्हणजेच एक हेल्दी, फंडामेंटल आणि रेअलिस्टिक विचारसरणी असणे होय. TO READ OR LISTEN COMPLETE BOOK CLICK HERE