Browsed by
Author: GIGL

The One Minute Manager (Marathi)

The One Minute Manager (Marathi)

“लोकांना चांगल्या पद्धतीने कसं मॅनेज करायचं हे तुम्हाला समजून घ्यायला आवडेल का? तुम्हाला एक चांगला मॅनेजर बनायचं आहे का? तुम्हाला असे काही उपाय ठाऊक आहेत का ज्यामुळे तुम्ही तुमच्या ग्रुपची प्रॉडक्टिविटी वाढवू शकाल आणि त्यांच्यामध्ये आनंद पसरवू शकाल? तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्ही हे सारं अगदी एका मिनिटात करू शकता! 

 

पुस्तकाविषयी:

वन मिनिट मॅनेजर हे एक असं पुस्तकं आहे जे तुम्हाला तुमची लाईफ इफेक्टिव वे ने जगायला शिकवते. या पुस्तकामुळे तुम्ही तुमच्या लाईफची प्रॉडक्टिविटी वाढू शकता आणि तुम्ही तुमच्या वर्क प्लेस आणि फॅमिली लाईफ मध्ये हॅप्पीनेस आणू शकता.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

जसं की आम्ही आधीच मेंशन केलं आहे, “”हे पुस्तक तुम्हाला इफेक्टिव्ह वे मध्ये लाईफ जगायला शिकवते, त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे.”” 

 बिजनेसमेन, वर्किंग पर्सन, स्टूडेंट, हाउस वाइफ अशा सगळ्यांनी हे पुस्तक वाचायला पाहिजे.

 

लेखकाबद्दल: 

कैनेथ एच ब्लेंचार्ड आणि स्पेंसर जॉनसन ने सोबत हे सेल्फ हेल्प मोटीवेशनल पुस्तकं लिहले आहे. जे की 1982 मध्ये फर्स्ट टाइम यूनाईटेड स्टेट्स मध्ये पब्लिश्ड झाले होते. नंतर याचा एक सिक्वेल “”लीडरशिप एंड वन मिनट मैनेजर”” पण पब्लिश करण्यात आला होता.

SHARE
10% Happier: How I Tamed the Voice in My Head, Reduced Stress Without Losing My Edge, and Found Self-Help That Actually Works–A True Story (Marathi)

10% Happier: How I Tamed the Voice in My Head, Reduced Stress Without Losing My Edge, and Found Self-Help That Actually Works–A True Story (Marathi)

“पुसतकाबद्दल:

हे पुस्तक एका अध्यात्मिक प्रवासाबद्दल आहे. ही गोष्ट आहे स्पर्धात्मक इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या टीव्ही रिपोर्टर ची ज्याने मनाची शांती मिळवली. या पुस्तकातून तुम्ही शिकताल की कसे आज म्हणजेच प्रेझेंट वर फोकस करायचे आणि आपल्या मनाच्या आवाजाला कंट्रोल करायचे. यासोबतच तुम्ही शांत, समजदार आणि दयाळू कसे बनता येईल हेही शिकाल. 

 

 ही समरी कोणी वाचावी?

 यंग प्रोफेशनल्स
 जे कामामुळे स्ट्रेस मध्ये आले आहेत. 

 

लेखकाबद्दल : 

डैन हैरीस अमेरिकाचे टीवी न्यूज़ मधील एक वेल नोन पर्सनालिटी आहेत. ते ABC चैनल वर “गुड मॉर्निंग अमेरिका” शोच्या विकएंड एडिशन चे को-होस्ट देखील आहेत. त्यांनी या आधी लेट-नाइट शो 'नाइटलाइन' चे एंकर म्हणून काम केलय आणि “10% Happier” हे त्यांचे पहिले पुस्तक आहे.

 

SHARE
Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi)

Deep Work: Rules for Focused Success in a Distracted World (Marathi)

“एक डिस्ट्रेकशन फ्री, हाई कोंस्ट्रेशन वर्क एनवायरमेंट मध्ये काम केल्यामुळे तुमच्या स्किल्स तर इम्प्रूव होतातच पण त्यासोबत तुम्ही कमी वेळेत जास्त वैल्यूएबल टास्क अचीव करू शकता. तिथेच शेलो वर्क टाइम कन्ज्यूमिंग तर असतेच पण ते डिसट्रेक्शंन पण क्रियेट करते. हे पुस्तक वाचून तुम्ही कमी वेळात कॉलिटी वर्क अचीव करायला शिकाल आणि त्यालाच डीप वर्क असे म्हणतात.

 

पुस्तकाविषयी: 

शेलो वर्क च्या कम्पॅरिझन मध्ये डीप वर्क हे थोडे हार्ड असते पण डीप वर्क हे वैल्यूएबल असते कारण हे तुम्हाला मॅक्झिमम प्रॉटडक्टिविटी देते. आजच्या फास्ट लाईफ मध्ये जेव्हा चोवीस तास कमी पडतात तेव्हा डीप वर्क हे आपल्या वर्क टाईम ला एका मिनिंग फुल वे मध्ये में यूटीलाइज करायला शिकवते.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

आजच्या बिझी लाईफ मध्ये या पुस्तकाचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. हे पुस्तक प्रत्येक वयोगटाच्या माणसासाठी उपयुक्त आहे. बिझनेस मॅन, स्टुडंट, वर्किंग पर्सन, हाउसवाइफ या पुस्तकाचा फायदा घेऊ शकतात, कारण प्रत्येक बिझी पर्सन ला डीप फर्क ची गरज असते.

 

लेखकाबद्दल: 

कल न्यूपोर्ट हे डीप वर्क चे ऑथर आहेत. ते ज्योर्जटाउन यूनिवरसिटी मध्ये कंप्यूटर साइंस चे एसोशिएट प्रोफेसर आहेत. त्यांनी आतापर्यंत 6 सेल्फ़-इम्प्रूवमेंट बुक्स लिहल्यात. एकडेमिक आणि करियर सक्सेस वर त्यांचा एक स्टडी हैक्स ब्लॉग पण आहे जो त्यांनी 2007 मध्ये सुरू केला होता. ते एक U.S सिटिझन आहेत आणि त्यांचा जन्म 23 जून 1982 मध्ये झाला होता.

SHARE
(Hindi) Abhilasha

(Hindi) Abhilasha

“कल पड़ोस में बड़ी हलचल मची। एक पानवाला अपनी पत्नी को मार रहा था। वह बेचारी बैठी रो रही थी, पर उस बेरहम को उस पर जरा भी दया न आई । आखिर पत्नी को भी गुस्सा आ गया। उसने खड़े होकर कहा- “”बस, अब मारोगे, तो ठीक न होगा। आज से मेरा तुझसे कोई रिश्ता नहीं। मैं भीख माँगूँगी, पर तेरे घर न आऊँगी।”” यह कहकर उसने अपनी एक पुरानी साड़ी उठाई और घर से निकल पड़ी। आदमी लकड़ी के पुतले की तरह खड़ा देखता रहा।

पत्नी कुछ दूर चलकर फिर लौटी और  दुकान की बक्सा खोलकर कुछ पैसे निकाले। शायद अभी तक उसे ममता थी; पर उस बेरहभ ने तुरन्त उसका हाथ पकड़कर पैसे छीन लिये। हाय रे निर्दयी ! कमजोर औरत की ओर आदमी का यह अत्याचार! एक दिन इसी पत्नी पर उसने जान दिये होंगे, उसका मुँह ताकता रहा होगा; पर आज इतना बेदिल हो गया है, मानो कभी की जान-पहचान ही नहीं थी । पत्नी ने पैसे रख दिये और बिना कहे-सुने चली गई। कौन जाने कहाँ! मैं अपने कमरे की खिड़की से घंटों देखती रही कि शायद वह फिर लौटे या शायद पानवाला ही उसे मनाने जाय; पर दो में से एक बात भी न हुई। आज मुझे औरत की सच्ची हालत का पहली बार पता चला।

यह दुकान दोनों की थी। आदमी तो मटरगश्ती किया करता था, पत्नी रात-दिन बैठी तपती थी। दस-ग्यारह बजे रात तक मैं उसे  दुकान पर बैठी देखती थी। सुबह नींद खुलती, तब भी उसे बैठी पाती। नोच-खसोट, काट-कपट जितना आदमी करता था, उससे कुछ ज्यादा ही पत्नी करती थी। पर आदमी सब कुछ है, पत्नी कुछ नहीं! आदमी जब चाहे उसे निकाल बाहर कर सकता है!

इस परेशानी पर मेरा मन इतना अशांत हो गया कि नींद आँखों से भाग गई। बारह बज गये और मैं बैठी रही। आकाश पर साफ चाँदनी छिटकी हुई थी। रात के देवता अपने रत्न से जड़ें हुए सिंहासन पर गर्व से फूले बैठे थे। बादल के छोटे-छोटे टुकड़े धीरे-धीरे चंद्रमा के पास आते थे और फिर बिगड़े रूप में अलग हो जाते, मानो सफेद कपड़े पहने सुंदर औरतें उसके हाथों मैली और अपमानित होकर रोती हुई चली जा रही हों। इस कल्पना ने मुझे इतना बेचैन किया कि मैंने खिड़की बंद कर दी और पलंग पर आ बैठी। मेरे पति नींद में डूबे थे। 

उनका तेज से भरा चहरा इस समय मुझे कुछ चंद्रमा से ही मिलता-जुलता मालूम हुआ। वही मुस्कुराहट भरी तस्वीर थी, जिससे मेरी आँख तृप्त हो जाती थी । वही बड़ा सीना था, जिस पर सिर रखकर मैं अपने अंदर एक नरम, मीठी कंपकंपाहट का अनुभव करती थी। वही मजबूत बाँहें, जो मेरे गले में पड़ जाती थीं, तो मेरे दिल में खुशी की हिलोरें-सी उठने लगती थीं। पर आज कितने दिन हुए, मैंने उस चहरे पर हँसी की चमकदार रेखा नही देखी, न देखने को मन बेचैन ही हुआ। कितने दिन हुए, मैंने उस सीने पर सिर नहीं रखा और न वह बाँहें मेरे गले में पड़ीं। क्यों? क्या मैं कुछ और हो गई, या पतिदेव ही कुछ और हो गये।

अभी बहुत दिन भी तो नहीं बीते, कुल पाँच साल हुए हैं क़ुल पाँच साल, जब पतिदेव ने बड़ी बड़ी आँखों और ललचाए होंठों से मेरा स्वागत किया था। मैं शर्म से सर झुकाये हुए थी। दिल में कितनी तेज बेचैनी  हो रही थी कि उनका चहरा देख लूँ; पर शर्म के मारे सिर न उठा सकी । आखिर एक बार मैंने हिम्मत कर के आँखें उठाईं और नजर आधे रास्ते से ही लौट आई, तो भी उस आधे दर्शन से मुझे जो खुशी मिली, क्या उसे कभी भूल सकती हूँ? वह चित्र अब भी मेरे दिल की दीवारों पर खिंचा हुआ है। जब कभी उसकी याद आ जाती है, दिल खुश हो उठता है। उस मीठी याद में अब भी वही गुदगुदी, वही सनसनी है! लेकिन अब रात-दिन उस छवि के दर्शन करती हूँ।

Puri Kahaani Sune..

SHARE
Calm the F*ck Down (Hindi)

Calm the F*ck Down (Hindi)

“ये समरी आपको क्यों पढ़नी चाहिए? 
क्या आप सारा टाइम अपनी  problems  को लेकर परेशान रहते हो? क्या आपको भी ये ख्याल आता है कि काश मै अपनी लाइफ को सही से  कंट्रोल  कर पाता? क्या आप  हमेशा आगे क्या होगा” यही सोच कर टेंशन लेते हो? अगर इस तरह के सवालों से आप भी जूझ रहे है तो ये किताब ख़ास आपके लिए ही लिखी गई है. ये किताब आपको लाइफ की परेशानियों से निकलना सिखाएगी और आपको रिएलाईज़ करने में हेल्प करेगी कि लाइफ में सौ परेशानीयों के बावजूद भी आप एक टेंशन फ्री और रिलेक्स्ड लाइफ जी सकते हो, क्योंकि जो चीज़े हमारे  कंट्रोल  में  नहीं  है उनके बारे में बेकार अपनी टाइम और एनजी वेस्ट करने का कोई फायदा  नहीं  है. 

ये समरी किस-किसको पढनी चाहिए?
    जो लोग बहुत ज्यादा टेंशन लेते हैं 
    जो लोग बहुत सोचते हैं 

ऑथर के बारे में 
सारा नाईट एक फ्रीलांसर राईटर और एडिटर के तौर पर काम करती है. वो 15 सालों से न्यू यॉर्क के कई बड़े पब्लिशिंग हाउस के साथ काम करती रही हैं इसलिए  सारा  के पास सैकड़ो फिक्शन और नॉन फिक्शन किताबें एडिट करने का एक्सपीरिएंस है. इसके अलावा वो घोस्ट राईटिंग करती हैं  और बुक डोक्टरिंग सर्विस भी देती हैं. सार इंटरनेशनल बेस्ट सेलिंग सेल्फ हेल्प बुक सीरीज़ और No F*cks Given guides की ऑथर हैं. 
 

SHARE
Outliers (Marathi)

Outliers (Marathi)

“पुस्तकाविषयी: 

आपण सक्सेस ला नेहमी पर्सनल अचीवमेंट च्या रुपात डिफाइन करतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणत्याही माणसाचे पालन-पोषण, कल्चर आणि ट्रॅडिशन त्याच्या सक्सेस मागचे मोठे कारण असू शकते.

या पुस्तकात तुम्हाला अपॉर्च्युनिटी आणि दहा हजार तास प्रॅक्टिस करणे हे का इम्पॉर्टंट आहे याबद्दल माहिती मिळेल. आउटलायर तो असतो जो सक्सेसफुल आणि सगळ्यात वेगळा असतो जर तुम्हाला देखील आऊटलाईन बनायचे असेल तर तुम्ही देखील हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

त्यांनी ज्यांना म्यूजिशियन, आर्टिस्ट, राइटर, एथलिट किंवा इतर काही फील्ड मध्ये बेस्ट बनण्याची इच्छा आहे.

 

लेखकाबद्दल: 

मैल्कम ग्लैडवेल हे नावाजलेले जर्नलिस्ट आणि बेस्ट सेलर बुक्स चे ऑर्थर आहेत. 1996 पासून ते “”द न्यू यॉर्कर”” साठी लिहीत आहेत. ग्लैडवेल ने एकूण 6 पुस्तके लिहली आहेत. त्यातील बऱ्याच पुस्तकांनी न्यूयॉर्क टाइम्स च्या बेस्ट सेलर लिस्टमध्ये जागा मिळवली आहे.

 

SHARE
My life in advertising (Marathi)

My life in advertising (Marathi)

“पुस्तकाबद्दल: 

तुम्हाला इफेक्टिव एडव्हरटाईजिंगचे सीक्रेट्स जाणून घ्यायचे आहेत का? 

क्लोड होपकिंसन यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या ऍडवरटाईजिंग करियरमध्ये कशी प्रगती केली, हे जाणून घ्यायचे आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आपले लेखक कशा पद्धतीने एक फेमस आणि श्रीमंत ऍड राइटर बनले. याचे वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. म्हणजेच क्लोड यांनी स्वतः त्यांची सक्सेस स्टोरी या पुस्तकात लिहिली आहे.

 

हे पुस्तक कुणी वाचायला हवे ?

 बिझनेसशी थोडाफार संबंध असेल तर हे पुस्तक नक्की वाचा.
 ऍडवरटाईजिंग करायची असेल तर हे पुस्तक वाचा.
 35 वर्षे ऍडवरटाईजिंगचे काम केलेल्या माणसाकडून मार्केटिंग शिकायची असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. 

 

या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

क्लोड होपकिन्स ऍडवर्टाइजिंग क्षेत्रातील किंग होते ज्यांनी पेप्सोडेंट, quaker ओट्स, Schlitz बियर, Dove Soap, Palmolive सारख्या ब्रँड्सना सक्सेसफुल बनवले होते.

SHARE
Chicken Soup for the Unsinkable Soul (Marathi)

Chicken Soup for the Unsinkable Soul (Marathi)

“पुस्तकाविषयी: 

जर तुम्ही निराश असाल किंवा आजारी असाल आणि जीवनामध्ये कोणत्या प्रॉब्लेम मुळे अफेक्ट होत असाल तर तुम्हाला हे पुस्तक वाचण्याची फार जास्त गरज आहे. चिकन सूप फॉर द अनसिंकेबल सोल हे पुस्तक वेगवेगळ्या लोकांच्या इंटरेस्टिंग स्टोरीजचे एक कलेक्शन आहे. तुम्ही यात पाहाल कि कशाप्रकारे लोकांनी त्यांच्या प्रॉब्लेमला हरवून लाईफला पुन्हा एकदा इंजोय करायला सुरुवात केली. आणि कसे ते सक्सेसफुल झाले तुम्हाला समजेल की काही जरी झाले तरी होप (आशा), प्रेम आणि आनंदी राहण्याचे कोणते ना कोणते तरी कारण तुम्ही शोधू शकता.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

जे लोक निराश आहेत, जीवनात कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत आणि अशा लोकांनी ज्यांना हिंमत आणि इन्स्पिरेशन ची गरज आहे

 

लेखकाबद्दल: 

जैक कैनफील्ड और मार्क विक्टर हेंसन हे एक मोटिवेशनल स्पीकर आणि “”चिकन सूप”” बुक सिरीज चे सीनियर एडिटर आहेत. चिकन सूप मध्ये 250 पेक्षा जास्त टायटल आहेत. या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या अनेक गोष्टींचे कलेक्शन आहे. चिकन सूप चे जगभरात 500 मिलियन पेक्षा जास्त पुस्तके विकली गेली आहेत.

SHARE
Influence: The Psychology of Persuasion (Marathi)

Influence: The Psychology of Persuasion (Marathi)

“पुस्तकाविषयी: 

पर्सुएशन चे सहा प्रिन्सिपल आहेत आणि हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की तुम्ही कशा प्रकारे त्या प्रिन्सिपल चा उपयोग तुमच्या फायद्यासाठी करून घेऊ शकतात. जर तुम्हाला लोकांकडून नेहमी “”हो”” मधे उत्तर हवे असेल तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. यात तुम्हाला पर्सुएशन टेक्निक आणि त्या टेक्निक च्या प्रुफ बद्दल खूप माहिती मिळेल.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

सेल्स एजेंट्स, मार्केटर्स आणि त्यांनी ज्यांना बिझनेस मॅन बनायचे आहे.

 

लेखकाबद्दल: 

“”रॉबर्ट सियालडीनी हे एक साइकोलोजिस्ट, प्रोफेसर आणि बेस्ट सेल्लिंग बुक चे ऑथर आहेत. ते इन्फ्लुएंस एट वर्क चे फाउंडर आणि सीईओ देखील आहेत. ते टीम बिल्डिंग वर ट्रेनिंग प्रोग्रॅम्स / वर्कशॉप देखील घेतात.

SHARE
12 Rules for Life (Marathi)

12 Rules for Life (Marathi)

“हे पुस्तक कोणी वाचायला हवे ?

ज्याचे जीवन अस्तव्यस्त झाले आहे, जे लोक खूप प्रॉब्लेम्स मधून जात आहेत, ज्या लोकांना हरून गेल्यासारखं वाटत आणि ज्यांना एकट पडल्यासारख वाटत. 

लेखका बद्दल 
जॉर्डन पीटरसन हे एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. ते टोरोंटो यूनिवर्सिटी मध्ये प्रोफेसर ही आहेत. त्यांचे पुस्तक “12 रूल्स फोर लाईफ” (जीवन जगण्यासाठीचे १२ नियम) हे एक इंटरनॅशनल (अंतरराष्ट्रीय) स्तरावर सर्वात जास्त विकल गेलेल पुस्तक आहे. डॉक्टर जॉर्डन त्यांच्या ब्लॉग्स, पॉडकास्ट आणि ऑनलाईन कोर्स मधून लोकांना त्याचे जीवन ऑर्गनाइजड बनवायला मदत करतात.

 

SHARE
The Compound Effect(Marathi)

The Compound Effect(Marathi)

“पुस्तकाविषयी:

मित्रांनो तुम्ही कंपाऊंड इफेक्ट चा यूज करून तुमच्या बिजनेस ला मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकता. पण तुम्ही म्हणाल की हा कंपौंड इफेक्ट आहे तरी काय? तर याचा साधा अर्थ आहे, जे स्मॉल पण स्मार्ट डिसीजन आपण एका पिरियड पर्यंत घेत असतो ते ऍक्च्युली लार्ज आणि शॉट चेंजेस सब्सटेनियल असतात.

बिझनेस, घर, हेल्थ, रिलेशनशिप अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही कम्पाउंड इफेक्ट चा युज करू शकता आणि तुमची लाइफ बेटर बनवू शकता.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

ज्यांना आपल्या पैशांची बचत करायची आहे किंवा ज्यांना स्मॉल बिजनेस चालू करून त्याला मोठे बनवायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे.
बिजनेसमेन, स्टूडेंट्स किंवा ऑफिस गोइंग पर्सन साठी देखील हे पुस्तकं खूप महत्त्वाचे आहे.

 

लेखकाबद्दल: 

डारेन हार्डी हे एक अमेरिकन ऑथर, कीनोट स्पीकर, एडवाईजर आणि सक्सेस मैग्जीन चे फॉर्मर पब्लिशर आहेत. त्यांनी द एंटप्रेन्योर रोलर कोस्टर, लिविंग योर बेस्ट इयर एवर आणि कम्पाउंड इफ्केट सारखे बेस्ट सेलर बुक्स लिहले आहेत. हार्डी न्यूयॉर्क टाइम्स चे बेस्ट सेलर ऑथर आहेत. त्यांचा जन्म 26 फरवरी, 1971 मध्ये झाला होता.

SHARE
The 7 Habits of Highly Effective People(Marathi)

The 7 Habits of Highly Effective People(Marathi)

“पुस्तकाविषयी: 

जिथे चांगल्या सवयी आपले जीवन चांगलं बनवू शकतात, तेथेच वाईट सवयी आपले जीवन खराब करू शकतात. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की आपण कधीही चांगल्या सवयींचा स्वीकार करू शकतो. या पुस्तकात दिलेल्या हाईली इफेक्टिव हैबिट्स तुमच्यासाठी खूप कामाच्या आहेत, तूम्ही वयस्कर मंडळी असाल किंवा किशोरवयीन, हे पुस्तक वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होणार. यश म्हणजे फक्त पैसा किंवा (फेम) कीर्ती नसते, याचा खरा अर्थ तर आपल्या लाइफ मध्ये बेलेंस क्रिएट करणे आहे.

 

वर्क और प्ले: म्हणजेच काम और पर्सनल लाइफ मध्ये बेलेंस ठेवा. जे लोक त्यांची परसेप्शन बदलतात, त्याचे जीवनही बदलते.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

खरं पाहायला गेलं तर हे पुस्तक स्पेशली टीनएजर्ससाठी लिहिलं गेलं आहे पण अडल्ट देखील हे पुस्तक वाचू शकतात.

 

हे पुस्तक त्या सगळ्यांनी वाचायला हवे;

 जे टीनएजर्स मध्ये टीन लाइफ चे प्रोब्लम्स फेस करत आहेत.
ज्या लोकांच्या लाईफ मध्ये खूप स्ट्रेस आहे.

 

हे पुस्तक पेरेंट्स साठी देखील खूप महत्त्वाचे आहे या पुस्तकाच्या मदतीने ते आपल्या मुलांना राईट डायरेक्शन मध्ये गाईड करू शकतात.

 

लेखकाबद्दल: 

स्टीफन रिचर्ड्स कोवे हे एक अमेरिकन प्रख्यात नॉन फिक्शन ऑथर होते. यशस्वी उद्योजक, शिक्षक म्हणून त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाणारे ते एक मल्टीटॅलेंटेड व्यक्तिमत्व आणि एक प्रभावी पब्लिक स्पीकर होते. विसाव्या शतकातील सर्वात प्रभावी बिझनेस बुक लिहिण्याचे श्रेय त्यांना देण्यात आले.

SHARE
Good to Great: Why Some Companies Make the Leap…And Others Don’t(Marathi)

Good to Great: Why Some Companies Make the Leap…And Others Don’t(Marathi)

“1. या पुस्तकातून आपण काय शिकतो?

जर आपण ग्रेट बनू शकता तर एक सामान्य माणुस म्हणुन का राहावे? हे इतके पण अवघड नाही जितके तुम्हाला वाटते. ग्रेट होण्याचा आनंद वेगळाच असतो कारण सर्वसामान्य तर प्रत्येक जण असतो. म्हणूनच, आजपासूनच असा विचार करा, “आपल्याला जीवनात केवळ गूड बनून रहायचे आहे की गूडपासून ग्रेट कडे जायचे आहे?”

 

2. हे पुस्तक कोणी वाचावे?

त्या प्रत्येक एका व्यक्तीला ज्याला ग्रेट होण्याचा फार्मूला शिकण्याची इच्छा आहे, त्यांना या पुस्तकात दिलेल्या अनोख्या कॉन्सेप्ट्स आणि आईडियाजच्या मदतीने ग्रेट होण्याचे स्वप्न पूर्ण करता येऊ शकते. आपण जरी एक कंपनी प्रोफेशनल, विद्यार्थी किंवा एखादा एम्प्लोई असाल तरी हे पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त आहे.  

 

3. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

( James C. Collins ) जिम कोलिन्स हे गुड टू ग्रेट पुस्तकाचे लेखक आहेत, ते एक अमेरिकन लेखक आणि सल्लागार आहेत, त्यांचा जन्म 1958 मध्ये झाला. ते बिजनेस मैनेजमेंट एंड कंपनी सस्टेनेबिलिटी एंड ग्रोथ सब्जेक्ट वर लेक्चर देखील देतात. कोलिन्स यांनी त्यांच्या रीसर्चनंतर सहा पुस्तके लिहिली, यामध्ये क्लासिक बिल्ट टू लास्ट याचा पण समावेश होतो. ग्रेट बाई चॉइस हे त्यांचे नवीन पुस्तक आहे, याशिवाय ते हार्वर्ड बिझिनेस रिव्यू, बिझिनेस वीक आणि फॉर्च्युन सारख्या मासिकांमध्येही आपले योगदान देत असतात.

SHARE
Leaders Eat Last: Why Some Teams Pull Together and Others Don’t (Marathi)

Leaders Eat Last: Why Some Teams Pull Together and Others Don’t (Marathi)

“पुस्तकाबद्दल: 

सिनेक यांच्या 'लीडर इट लास्ट' या पुस्तकात बर्‍याच गोष्टी आहेत. तुम्हाला या पुस्तकात कळेल की, चांगले लीडर्स ते आहेत, जे आपल्या कर्मचाऱ्यांना महत्त्व देतात तसेच या पुस्तकात तुम्हाला सहा मुख्य गोष्टी पाहायला मिळतील; 

 प्रोटेक्शन फ्रॉम अबोव
 एम्पैथी
 ऑटोनोमी
 लॉन्ग टर्म लीडर्स v/s शोर्ट टर्म लीडर्स 
 फोर मोस्ट इम्पोर्टेन्ट ब्रेन केमिकल्स  
 बिलोंगिंग अँड द सर्कल ऑफ़ थ्रेट्स 

 

हे पुस्तक कोणी वाचावे?

 अशा लोकांनी, ज्यांना वाटते की, त्यांचे कर्मचारी नेहमी त्यांच्या सोबत असावेत.
 अशा व्यक्तीने ज्याला एक उत्तम लीडर बनायचे आहे. 
 अशा व्यक्तीने ज्याला लोकांचा विश्वास कमवायचा आहे.

 

या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

सायमन सिनेक, हे एक ब्रिटिश-अमेरिकन लेखक आणि एक मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 5 पुस्तके लिहिलीत ज्यात “”Start with why”” आणि “”The Infinite Game”” या प्रसिद्ध पुस्तकांचा समावेश होतो.

SHARE
The Power of your subconscious mind (Marathi)

The Power of your subconscious mind (Marathi)

“पुस्तकाविषयी:

तुमच्या मध्ये एक खजिना लपलेला आहे आणि तो खजिना म्हणजे तुमचे सबकॉन्सियस माइंड. होऊ शकते की तूम्ही आता एक कमजोर, गरीब, एकटे आणि अनसक्सेस्स्फुल असाल पण मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला तुमचे जीवन बदलवण्यात नक्कीच मदत करेल.

द लॉ ऑफ़ अट्रैक्शन सांगते की तुम्ही जो विचार करता तेच तुम्हाला मिळते. जर तुम्ही सक्सेस, आनंद, पैसे, प्रेम आणि फिटनेस बद्दल विचार कराल तर तुम्हाला ते नक्की मिळेल. अशा अनेक गोष्टींची तसेच माइंड च्या ताकतेची माहिती तुम्हाला या समरी मधून मिळणार आहे.

 

हे पुस्तक कोणी वाचायला हवे?

त्या सगळ्या लोकांनी जे आजारी आहेत किंवा त्यांनी ज्यांना गरिबी, डिप्रेशन मधून बाहेर येऊन आपल्या लाईफ ला चेंज करायचा आहे.

 

लेखकाबद्दल: 

जोसेफ मर्फी हे आयरलैंड मध्ये एक कैथोलिक प्रीस्ट होते. पण ते तेथून लॉस एंजेलिस ला निघून गेले, जेथे ते डिवीने साइंस चे मिनिस्टर बनले. त्यांनी साइकोलॉजी मध्ये पीएचडी मिळवली आहे, तसेच त्यांनी पॉवर ऑफ़ द माइंड वर अनेक पुस्तके लिहले आहेत.

 

SHARE